Kavya Powar
डाळिंब हे गोड आणि चविष्ट तसेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे.
जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने आणि पोटॅशियम यासारखे अनेक पोषक घटक डाळिंबात आढळतात.
डाळिंबाच्या रसामध्ये कॅलरी, प्रथिने, चरबी, फायबर, पोटॅशियम, फोलेट, सोडियम आणि कार्बोहायड्रेट्स देखील भरपूर असतात.
डाळिंबात भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
डाळिंबात असलेले पोटॅशियम आणि फायबर हे निरोगी हृदयासाठी खूप महत्वाचे आहे.
टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज डाळिंब आणि डाळिंबाचा रस फायदेशीर ठरतो.
यामुळे आपला चेहराही उजळतो