Kavya Powar
डाळिंब हे एक फळ आहे जे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
तुमची त्वचा सुधारण्यासोबतच तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करू शकतात.
डाळिंबात चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते ज्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते
यामुळे सुरकुत्या कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही सुरकुत्या दूर करायच्या असतील तर डाळिंबाच्या रसाचा आहारात समावेश करू शकता.
त्वचा सुंदर आणि हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या तेलाचाही वापर करू शकता. डाळिंबाचे तेल लावल्याने सुरकुत्याची समस्या सहज दूर होऊ शकते.
याशिवाय डाळिंबामध्ये असे गुणधर्म आहेत जे त्वचेला मुरुमांपासून वाचवतात.
डाळिंबाच्या बियांचे स्क्रब बनवून चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळून निघतो