Kavya Powar
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारीला गोवा दौऱ्यावर येणार आहेत.
यावेळी राज्यातील काही महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पहा प्रकल्पांची यादी
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), कुंकळ्ळी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, दोनापावला
कमांडर नेव्ही कॉलेज, बेती
रोप वे पायाभरणी, रेईश मागुश
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, कुडचडे
100 एमएलडी प्लांट सेटिंग, साळावली धरण
3डी इमारत पायाभरणी, पाटो, प्लाझा