पंतप्रधान मोदींचा गोवा दौरा! असे असेल कार्यक्रमांचे नियोजन

Kavya Powar

आज (ता.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर आहेत.

आज ते राज्यातील काही महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यांचे आजचे दिवसभराचे वेळापत्रक जाणून घेऊया.

दाबोळी विमानतळावर आगमन, त्यानंतर 10.15 वाजता बेतूलला आगमन

सकाळी 10.30 ते 10.40: एकात्मिक समुद्र अस्तित्व प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन

त्यानंतर पंतप्रधान 10.45 ते दु. 2 पर्यंत :‘भारत ऊर्जा सप्ताह - 2024 ’चे उद्‍घाटन करतील

दुपारी 2.45: विकसित भारत कार्यक्रमस्थळी त्यांचे आगमन होणार असून दुपारी 2.45 ते 4: विकसित भारत सभा होणार.

शेवटी संध्याकाळी 4.10: फातोर्ड्याहून दाबोळीला प्रयाण करतील