PM मोदींची मेट्रो सवारी, प्रवाशांमध्ये आनंद

गोमन्तक डिजिटल टीम

शताब्दी सोहळ्याला उपस्थिती

दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती

Narendra Modi

निवासस्थानापासून विद्यापीठापर्यंत प्रवास

मोदींनी कारऐवजी त्यांच्या निवासस्थानापासून विद्यापीठापर्यंत मेट्रोने प्रवास केला

Narendra Modi

तीन इमारतींची पायाभरणी

पीएम मोदींनी यावेळी विद्यापीठामध्ये तीन इमारतींची पायाभरणी केली

Narendra Modi

मोदींचे प्रतिपादन

कोणत्याही देशाचे खरे यश हे तेथील शैक्षणिक संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.

Narendra Modi

मेट्रोमधील प्रवाशांशी संवाद

पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधील प्रवाशांशी संवाद साधला.

Narendra Modi

मेट्रो प्रवाशांना आनंद

अचानक पंतप्रधान आपल्यात आल्याने मेट्रो प्रवाशांना आनंद झाला

Narendra Modi

प्रगतीसाठी दिली प्रेरणा

पंतप्रधानांनी प्रवाशांशी संवाद साधला व त्यांना प्रगतीसाठी प्रेरणा दिली

Narendra Modi