PM मोदींनी बायडन यांना दिलेल्या भेटवस्तुंमध्ये हिऱ्यासह 'या' गोष्टींचाही समावेश

Puja Bonkile

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांना खास भेट दिली आहे.

फर्स्ट लेडी जिल बायडन यांना प्रयोगशाळेत तयार केलेला खास 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा भेट दिला आहे.

 राजस्थानातील जयपूर येथील एका कुशल कारागिराने हाताने बनवलेला खास चंदनाचा बॉक्स भेट म्हणून दिला आहे.यामध्ये१० गोष्टीं आहेत.

याचा बॉक्समध्ये चांदीची गणपतीची मुर्ती आहे.

याचा बॉक्समध्ये चांदीचा दिवा आहे.

पंजाबमधून आलेले तूप याचा बॉक्समध्ये समावेश आहे.

झारखंडमधून आलेले हाताने विणलेले टसर रेशमी कापड याचा बॉक्समध्ये समावेश आहे.

उत्तराखंडमधून आलेला लांब दाण्यांचा तांदूळ याचा बॉक्समध्ये समावेश आहे.

महाराष्ट्रातून मिळणारा गुळ याचा बॉक्समध्ये समावेश आहे.

Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा