पावसाळ्यात गोव्यात काय कराल, कुठे फिराल?

Pramod Yadav

दूधसागर धबधबा

पावसाळ्यात गोव्यात हमखास भेट देण्याचे ठिकाण म्हणजे दूधसागर धबधबा.

Dudhsagar Waterfall

तरंगते क्रूझ

मांडवीतील तरंगते क्रूझ आणि त्यावरील संगीत पार्टीचा पावसाळ्यात तुम्ही आनंद घेऊ शकता.

Floating Cruise in Mandovi

सायकल राईड

पणजीतील गल्लीबोळातून सायकल राईड घेण्याचा आनंद वेगळाच अनुभव देतो.

Cycle Ride in Panjim

ट्रेकिंग

गोव्यातील विविध ठिकाणी, डोंगर भागात तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

trekking In Goa

कॅसिनो

गोव्यातील कॅसिनो सर्वांच्या आवडीचा विषय असतात, पावसाळ्यात कॅसिनोत

Casino IN Goa

मसाले फार्म

गोव्यातील मसाले फार्मला आवर्जून भेट द्यायला हवी.

Spice Farms In Goa

आंबोली घाट

आंबोली घाट किंवा चोर्ला घाटातील सौंदर्याचा पावसाळ्यात नक्की आनंद घेता येईल.

Amboli Ghat
आणखी पाहण्यासाठी