पितृ पक्षात 'या' प्राण्यांना खाऊ घालावे

Puja Bonkile

पितृपक्षात पुर्वजनांना श्रद्धाजली अर्पण केली जाते.

pitru paksha | Dainik Gomantak

या वर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबरला सुरू होणार असून ते १४ संपणार आहे.

pitru paksha | Dainik Gomantak

पितृपक्षात काही प्राण्यांना अन्न खाऊ घालणे शुभ मानले जाते.

Animal | Dainik Gomantak

कावळा

पितृपक्षात कावळ्याला खाऊ घालणे शुभ मानले जाते.

crow | Dainik Gomantak

गाय

गायला अन्न दिल्यास पित्र प्रसन्न होतात.

cow | Dainik Gomantak

कुत्रा

या प्राण्यांना खायला दिल्यास पित्र तृप्त होतात.

Dog | Dainik Gomantak

मुंग्या

पुर्वजांच्या आंत्याला शांती मिळण्यासाठी मुग्यांना खाऊ घालावे.

Ant | Dainik Gomantak

दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ खावे?

Healthy Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा