Kavya Powar
अननसाचा ज्युस केवळ चवदार नसून ते आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
उन्हाळ्यात गॅस अॅसिडिटी, डायरिया टाळण्यासाठी ज्यूस प्यावा
हाडांच्या मजबुतीसाठी तुम्ही अननसाचा रस देखील पिऊ शकता.
त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅंगनीज असल्याने दात आणि हाडे मजबूत होतात.
उन्हाळ्यात हा ज्यूस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो
अननसात अँटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी असते, जे तुम्हाला हृदयरोगापासून वाचवते
अननसाचा रस डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे