एका चिमटीत समजेल त्वचेचं वय; वाचा भन्नाट उपाय

Akshata Chhatre

वाढत्या वयाची लक्षणं

त्वचेला आलेली सैलपणा ही वाढत्या वयाची लक्षणं मानली जातात. पण आजच्या डिजिटल युगात त्वचेचं वय जाणून घेण्यासाठी या लक्षणांची वाट पाहावी लागत नाही.

स्कॅन आणि टेस्ट्स

महागडे स्किन स्कॅन आणि टेस्ट्स यांच्या मदतीने त्वचेचं अचूक वय समजणं शक्य आहे, मात्र सर्वांनाच यासाठी पैसे खर्च करणं शक्य होत नाही.

चिमूट टेस्ट

'3 सेकंद चिमूट टेस्ट' करावी लागते. दोन्ही हातांपैकी एका हाताच्या त्वचेची चिमूट दुसऱ्या हाताने 2-3 सेकंदांसाठी घ्यायची आणि मग ती सोडून द्यायची.

तरुण आणि निरोगी

जर त्वचा लगेच पूर्ववत झाली, तर ती तरुण आणि निरोगी आहे. पण जर 3 सेकंदांपेक्षा अधिक वेळ लागला, तर त्वचेची इलास्टिसिटी कमी झाली आहे

रेटिनॉल

रेटिनॉल त्वचेचं वय रोखण्यास मदत करतं, तर पेप्टाइड्स त्वचेला मऊ आणि संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त असतात.

तरुण त्वचा

नियमित मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणं खूप फायदेशीर ठरतं. हे उपाय केल्याने झुर्र्या, डाग, आणि पिगमेंटेशन कमी होऊ शकतात आणि त्वचा अधिक तरुण दिसू शकते.

त्वचेची स्थिती

त्वचेचं वय ओळखण्यासाठी आता टेस्ट्सची गरज नाही, फक्त 3 सेकंदाचा हा चिमूट टेस्ट वापरा आणि त्वचेची खरी स्थिती जाणून घ्या.

नातेसंबंधांमध्ये ChatGPTचा वापर करावा का?

आणखीन बघा