Shalini Pandey: फॅमिली मॅनमधील शालिनी

गोमन्तक डिजिटल टीम

शालिनी पांडे ही नवोदीत कलाकार आहे.

Shalini Pandey | Instagram

शालिनेने गाजलेल्या फॅमिली मॅन वेब सिरिजमध्ये काम केले होते.

Shalini Pandey | Instagram

फॅमिली मॅनच्या सर्व सिरिजमध्ये तिच्या कामाचे कौतुक झाले होते

Shalini Pandey | Instagram

प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याने यात प्रमुख भूमिका केली होती.

Shalini Pandey | Instagram

मनोज वाजपेयीच्या मुलीच्या भूमिकेत शालिनी दिसली होती.

Shalini Pandey | Instagram

शालिनी सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

Shalini Pandey | Instagram

Instagram वर तिचे लाखो चाहते आहेत.

Shalini Pandey | Instagram
आणखी पाहण्यासाठी