तुम्हालाही सतत ताप येतो? मग हे वाचाच

Kavya Powar

जर एखाद्या व्यक्तीला वारंवार ताप येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Periodic Fever Syndrome | Dainik Gomantak

ही काही आजाराची सुरुवातीची लक्षणे देखील असू शकतात

Periodic Fever Syndrome | Dainik Gomantak

ताप

पण एखाद्याला पुन्हा पुन्हा ताप येत असेल तर टेन्शन घ्यायची गोष्ट आहे.

Periodic Fever Syndrome | Dainik Gomantak

बॅक्टेरियाचा संसर्ग

दिवसभरात किंवा व्यायामानंतर काही काळ शरीराचे तापमान वाढू शकते, परंतु वारंवार येणारा ताप हा बॅक्टेरियाचा संसर्ग दर्शवतो.

Periodic Fever Syndrome | Dainik Gomantak

एपिसोडिक ताप

हे एपिसोडिक ताप सिंड्रोममुळे देखील असू शकते.

Periodic Fever Syndrome | Dainik Gomantak

अनुवांशिक

हा सिंड्रोम अनुवांशिक दोषामुळे देखील होऊ शकतो. यामुळे वारंवार ताप येतो.

Dainik Gomantak

जिवाणू संसर्ग

हे जिवाणू संसर्गामुळे देखील होऊ शकते

Periodic Fever Syndrome | Dainik Gomantak