परफ्यूमचा सुगंध टिकत नाही? कारण तुम्ही विसरताय 'या' मास्टर ट्रिक्स

Akshata Chhatre

परफ्यूम

प्रत्येक वेळी स्वतःला सुगंधित ठेवणे कोणाला आवडत नाही? म्हणूनच आपण दररोज परफ्यूम वापरतो, पण काही तासांतच त्याचा प्रभाव कमी होतो.

perfume tricks |perfume last all day | Dainik Gomantak

परफ्यूम कसा लावायचा?

तुमचा परफ्यूम दिवसभर टिकावा यासाठी तो कशा प्रकारे लावायचा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

perfume tricks |perfume last all day | Dainik Gomantak

बॉडी लोशन

परफ्यूम स्प्रे करण्यापूर्वी त्वचेवर नॉन-सेंटेड बॉडी लोशन लावा. यामुळे परफ्यूमचे कण त्वचेशी बांधले जातात आणि सुगंध जास्त काळ टिकतो.

perfume tricks |perfume last all day | Dainik Gomantak

पल्स पॉईंट्स

आपल्या मनगट, कोपर, गुडघ्यांचा मागचा भाग, कॉलरबोन आणि कानांच्या मागे स्प्रे करा. या ठिकाणी उष्णता निर्माण होत असल्याने सुगंध दिवसभर पसरत राहतो.Dainik Gomantak

perfume tricks |perfume last all day | Dainik Gomantak

सौम्य सुगंध

मान किंवा पाठीवर स्प्रे केल्यास कपड्यांमुळे दिवसभर नैसर्गिक आणि सौम्य सुगंध टिकून राहतो.

perfume tricks |perfume last all day | Dainik Gomantak

रगडू नका

परफ्यूम लावल्यानंतर त्वचा घासू नका. यामुळे सुगंधाचे कण तुटतात आणि बॉडीतील नैसर्गिक तेलासोबत मिसळून महक बदलते. फक्त हलकेच थपथपावे.

perfume tricks |perfume last all day | Dainik Gomantak

स्टोरेज

परफ्यूम बाथरूममध्ये ठेवू नका. दमटपणामुळे त्याचा रंग आणि सुगंध बदलू शकतो. त्याला कपाटात किंवा फ्रीजमध्ये थंड आणि कोरड्या जागी साठवा.

perfume tricks |perfume last all day | Dainik Gomantak

गोव्याला जाताय? मग महाराष्ट्र, कर्नाटकातील 'या' किनाऱ्यांनाही द्या भेट

आणखीन बघा