गोमन्तक डिजिटल टीम
केसगळतीच्या समस्येने अनेकजण ग्रासलेले दिसतात
या केसगळतीवर वेळीच योग्य उपाययोजना करणे महत्वाचे ठरते.
पेपरमिंट तेलाने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस आणि टाळूचे पोषण होते.
त्यामुळे नवीन केस येण्यास मदत होते.
कोरडे आणि खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठीदेखील पेपरमिंट तेल प्रभावी आहे .
पेपरमिंट ऑइल केस गळतीस कमी करते, कोंडा आणि उवांपासून मुक्त होण्यास मदत करते.