Puja Bonkile
आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास पेरुचे सेवन टाळावे.
पेरु हे एक पौष्टिक फळं आहे.
पेरुमध्ये अनेक पोषक घटक असतात.
ज्या लोकांना सर्दी-खोकला असतो त्यांनी पेरु खाउ नये.
गर्भवती महिलांनी पेरु खाउ नये.
पोटाच्या समस्या असणाऱ्या लोकांनी पेरु खाउ नये.
ज्या लोकांना हिरड्यांची समस्या आहे त्यांनी पेरु खाउ नये.
पेरुचे पानं खाल्यास त्वचेची जळजळ कमी होते.