Puja Bonkile
काही राशींच्या लोकांची लाईफस्टाईल ही शिस्तबध्द असते.
प्रत्येक काम ते वेळेवर करतात.
प्रत्येक राशाच्या लोकांचा स्वभाव हा वेगळा असतो.
मेष राशीच्या लोकांना कामात निष्काळजीपणा आवडत नाही.
वृषभ राशीचे लोक अतिशय शिस्तबध्द असतात.
मिथून राशीचे लोक वेळेवर काम पुर्ण करतात.
कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय असून हुशार असतात.
कुंभ राशीचे लोक मेहनती आणि शिस्तप्रिय असतात.
या राशीचे लोक आर्मी ऑफिसरपेक्षाही शिस्तप्रिय असतात