ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाचे झाड आपल्यासाठी ठरते फायदेशीर...

Kavya Powar

हिंदू धर्मात निसर्गाशी संबंधित प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व दिले गेले आहे.

Peepal Tree Astro Tips | Dainik Gomantak

ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाचे झाड लावणे फायदेशीर आहे.

Peepal Tree Astro Tips | Dainik Gomantak

ग्रह दोष

पिंपळाचे झाड लावल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. कुटुंबात सुख-समृद्धी येते.

Peepal Tree Astro Tips | Dainik Gomantak

हनुमान चालीसा

पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसा वाचण्याचे वेगळे महत्त्व आहे.

Peepal Tree Astro Tips | Dainik Gomantak

पठण

पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूचा पराभव होऊ शकतो.

Peepal Tree Astro Tips | Dainik Gomantak

पाणी

पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे देखील खूप फायदेशीर आहे.

Peepal Tree Astro Tips | Dainik Gomantak

प्रदक्षिणा

पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करा.

Peepal Tree Astro Tips | Dainik Gomantak