Peas Health Benefits: हिवाळ्यात हिरवा वाटाणा डोळ्यांसाठी फायदेशिर

Puja Bonkile

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी हिरवे वाटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Peas Health Benefits | Dainik Gomantak

ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.

Peas Health Benefits | Dainik Gomantak

मटारचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

Peas Health Benefits | Dainik Gomantak

गर्भवती महिलेसाठी आवश्यक मानले जातात.

Peas Health Benefits | Dainik Gomantak

मटारां स्क्रीन फ्रेंडली म्हटले जाते.

Peas Health Benefits | Dainik Gomantak

मटार खाल्याने सांधेदुखीपासून मुक्ती मिळते

Peas Health Benefits | Dainik Gomantak

हिरवा वाटाणा हा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला खायला आवडतो. 

Peas Health Benefits | Dainik Gomantak

हिरव्या वाटाण्याची भाजी, कबाब, पराठे, सार, पुलाव भात अशा विविध पदार्थांत वाटाण्याचा समावेश केला जातो.

Peas Health Benefits | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak