प्रत्येक ऋतुनुसार आपल्या आहारात बदल करणे गरजेचे असते..पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे नाशपती होय..रक्ताभिसरण वाढते. शरीर डिटॉक्स करते.रक्तातील साखरेची पातळी कमी करते.नाशपाती वजन कमी करण्यास मदत करते