दैनिक गोमन्तक
दिपिका पादुकोणने पठाण सिनेमात भगव्या रंगाची बिकीनी घालण्या आदी पण कॉकटेल या चित्रपटात याच रंगाची बिकीनी घातली आहे.
कटरिना कैफने 'दन दना दन'मध्ये तसेच 'बार बार देखो' या सिनेमात भगवे ड्रेस घातले आहेत.
वाणी कपूरने 'घुंघरू टूट गए' या गाण्यात ऑरेंज बिकीनी घातली आहे.
माधुरी दिक्षित पण धक धक करने लगा..या पॉप्युलर गाण्यात भगव्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
'हाय हाय ये मजबूरी' या गाण्यात जिनत अमान भगव्या साडीत नचताना दिसल्या.
‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर..’ या गाण्यावर मुमताज भगव्या साडीत थिरकल्या होत्या.
'हाय हाय ये मजबूरी'2.0 या जुन्या गाण्याच्या वर्जनमध्ये उर्फी जावेदचा भगव्या रंगाच्या कपड्यात बोल्ड अवतार दिसला.