Kavya Powar
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला पोपट असणे खूप शुभ मानले जाते.
यामुळे मुलांना अभ्यासात रस निर्माण होतो आणि त्यांची स्मरणशक्ती वाढते.
जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात पोपट पाळला तर रोगांचा धोका कमी होतो
जर तुम्ही घरात पोपट ठेवला किंवा त्याचे चित्र लावले तर राहू केतू आणि शनीची वाईट नजर तुमच्या घरावर पडत नाही.
जर घरामध्ये पिंजऱ्यात पोपट ठेवला असेल तर त्याचे आनंदी राहणे खूप महत्वाचे आहे
कारण असेही म्हटले जाते की जर पोपट आनंदी नसेल तर तो त्याच्या मालकांना शाप देतो.
नाहीतर त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.