गोमन्तक डिजिटल टीम
उत्तर गोव्यातील पर्रा रोड पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
राज्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटक आवर्जुन येथे भेट देत असतात.
मान्सूनने विश्रांती घेतल्यानंतर गोव्यात पर्यटकांची गर्दी होत आहे.
नुकतेच पर्रा रोडवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.
शाहरुख आणि आलियाच्या चित्रपटात पर्रा रोडचे चित्रीकरण करण्यात आले होते.
त्याच चित्रपटावरुन या रोडला डिअर जिंदगी रोड असेही म्हटले जाते.
शनिवारी आणि रविवारी पर्रा रोडवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.