Rahul sadolikar
अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सुरूयत
अभिनेत्री परिणिती चोप्रा आपल्या सौंदर्याने नेटीजन्सना घायाळ करत असते
पर्यटनाची आवड असणारी परिणिती सोशल मिडीयावर मेमरीज शेअर करत असते.
सध्या सगळीकडे परिणितीच्या सुरू आहेत
या फोटोत परिणिती एका विचारी मुद्रेत नदीकिनारी बसलेली दिसत आहे.
परिणितीचा फॅशन सेन्सवर तिचे चाहते फिदा आहेत.
परिणिताने इशकजादे चित्रपटात केलेला अभिनय तीला एक वेगळी ओळख देऊन गेला.