हनीमूनच्या आधी 'या' व्यक्तीसोबत परिणीती व्हेकेशनवर

दैनिक गोमन्तक

लग्नगाठ

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतीच 'आप' नेते राघव चड्ढासोबत लग्नगाठ बांधली.

मालदीवमध्ये व्हेकेशन

परिणीती तिच्या गर्ल गँगसोबत व्हेकेशनवर आली असून तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे

सिझलिंग स्टाईल

परिणीती पूलमध्ये मोनोकिनी परिधान करून सिझलिंग स्टाईल दाखवत आहे

परिणीती म्हणते

परिणीतीने फोटोचे श्रेय सिस्टर इन लॉला दिले असून हनिमून पीरियडवर नसल्याचेही सांगितले

फोटो

परिणीती इंस्टाग्रामवर प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो सतत शेअर करत असते

राणीगंज

परिणीतीने नुकताच अक्षय कुमारसोबत मिशन राणीगंज या चित्रपटात अभिनय केला

वैवाहिक जीवन

सध्या परिणीती चोप्रा तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे.