जेव्हा सरदार पटेलांची भूमीका परेश रावल अक्षरश: जगले होते

Rahul sadolikar

परेश रावल..दिग्गज अभिनेता

अभिनेते परेश रावल यांचा आज 73 वा वाढदिवस, विविधांगी भुमीकांमधून त्यांनी आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

Paresh Rawal | Dainik Gomantak

परेश रावल यांच्या भूमीका

परेश रावल यांनी आजवर हेरा - फेरी, स्वर्ग, वास्तव, चायना गेट यांसारख्या अनेक चित्रपटांतून काम केलं आहे.

Paresh Rawal | Dainik Gomantak

नाटकापासुन सुरूवात

परेश रावल यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली, त्यानंतर ते चित्रपटांकडे वळले.

Paresh Rawal | Dainik Gomantak

सरदार नावाची विलक्षण कथा

परेश रावल यांच्या संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी साकारलेली सरदार वल्लभभाई पटेल यांची साकारलेली भूमीका माईल स्टोन होती.

Paresh Rawal | Dainik Gomantak

हुबेहुब सरदार पटेल

परेश रावल यांनी सरदार पटेल यांची साकारलेली भूमीका इतकी हुबेहूब होती की परेश रावल सरदार पटेलच वाटत होते.

Paresh Rawal | Dainik Gomantak

राष्ट्रीय पुरस्कार

या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. हा 1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे.

Paresh Rawal | Dainik Gomantak

अष्टपैलू व्यक्तिमत्व

परेश रावल यांनी या भूमीकेमधून हे सिद्ध केलं की ते एक अष्टपैलू अभिनेते आहेत. डार्क शेड्स सोबतच परेश रावल यांनी या भूमीकेतून सर्वांना चकित केलं.

Paresh Rawal | Dainik Gomantak
Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी