लहान मुलांना सक्षम कसे बनवाल?

Puja Bonkile

पालक होणे हे खूप अवघड काम आहे.

Parenting Tips | Dainik Gomantak

लहान मुलांना बनवा लवचिक

लहानपणांपासूनच मुलांना अपयशातुन बाहेर पडायला शिकवले पाहिजे.

Parenting Tips | Dainik Gomantak

संघर्ष आणि चुका स्वीकारा

लहान मुलांना चुकांमधुन शिकण्याची संधी द्यावी

Parenting Tips | Dainik Gomantak

मुलांना जोखीम घेऊ द्या

लहान मुलांना एखादा निर्णय घेउ द्या तुम्ही फक्त लक्ष ठेवा.

Parenting Tips | Dainik Gomantak

नवीन वातावरणाचा अनुभव द्या

लहान मुलांना नविन अनुभव घेउ द्या

Parenting Tips | Dainik Gomantak

मेहनतीची प्रशंसा करा

लहान मुलांनी केलेल्या कामाचे कौतुक करावे

Parenting Tips | Dainik Gomantak

मुलांशी मित्रासारखे वागा

मुलांसोबत मित्रासारखे पाहिल्यास ते सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतात.

Parenting Tips | Dainik Gomantak
mango | Dainik Gomantak