Kavya Powar
पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
मात्र काही लोकांनी पपई खाल्ल्याने त्रास होऊ शकतो
ज्या लोकांमध्ये साखरेची पातळी कमी आहे, त्यांनी पपईचे अजिबात सेवन करू नये.
गरोदरपणात पपई खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.
ज्यांना कोणत्याही प्रकारची त्वचेची ऍलर्जी आहे त्यांनी पपई खाणे टाळावे.
काही लोक पपई खाल्ल्यानंतर लगेच औषध घेण्याची चूक करतात.
से करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.