Puja Bonkile
पपई खाणे आरोग्यासह त्वचेसाठी फायदेशीर आहे.
पपईच्या बीया त्वचेसाठी लाभदायी असतात.
पपईच्या बीयांमध्ये व्हिटॅमिन सी भरपुर असते. यामुळे होणारी जळजळ कमा होते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
ह्रदयविकाराच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.
पपईचे सेवन केल्यास वजन वेगाने कमी होते
कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवते.
मासिक पाळीत होणाऱ्या वेदनेपासून सुटका होते.
पोट साफ राहते.