दैनिक गोमन्तक
त्वचेसाठी पपईचा ज्युस खूप फायदेशीर आहे.
त्यामध्ये भरपूर व्हिटामिन सी आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात.
पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे जास्त भूक लागते.
त्यामुळे याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पपईचा ज्युस लाभदायी आहे.
रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते.
श्वसन प्रणालीला उत्तम ठेवण्यासाठी पपईचा ज्युस प्या.
पपईच्या ज्युसमध्ये लाइकोपीन नावाचे तत्व असते. ते कॅन्सरचा धोका कमी करते.