Kavya Powar
हिवाळ्यात पपई तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्त करू शकते.
पपई शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते, ती जितकी आरोग्यासाठी चांगले असते तितकेच ते पचनसंस्था देखील मजबूत करते.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
पपईमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील असते, जे वजन कमी करण्यास मदत करू शकते.
पपईमध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी आवश्यक असते.
पपईमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.
पपईच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते