Pankaj Tripathi: 'मैं अटल हूँ' चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट

दैनिक गोमन्तक

अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर आधारित 'मैं अटल हूँ' या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

Pankaj Tripathi | Dainik Gomantak

अभिनेता पंकज त्रिपाठीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.

Pankaj Tripathi | Dainik Gomantak

अटलजींची भुमिका पडद्यावर साकारण्यासाठी संयम ठेवून मला काम करावे लागेल हे मला माहित आहे.

Pankaj Tripathi | Dainik Gomantak

त्यांच्या भूमिकेला मी न्याय देऊ शकेल याबाबत मला ठाम विश्वास आहे.

Pankaj Tripathi | Dainik Gomantak

अशा शब्दात पंकज त्रिपाठीने फोटोंना कॅप्शन देताना म्हणले.

Pankaj Tripathi | Dainik Gomantak

पंकज त्रिपाठी बॉलिवुडमधील उत्कृष्ट अभिनेत्यामध्ये गणला जातो.

Pankaj Tripathi | Dainik Gomantak

त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Pankaj Tripathi | Dainik Gomantak

अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार पंकज त्रिपाठीला मिळाले आहेत.

Dainik Gomantak
Dainik Gomantak