पंकज त्रिपाठी म्हणतात, तरुणांनी संयम बाळगण्याची गरज...

Kavya Powar

54व्या इफ्फीमध्ये चौथ्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे संवादसत्र आयोजित करण्यात आले होते.

Pankaj Tripathi in IFFI Goa | Dainik Gomantak

अभिनय आणि वैयक्तिक आयुष्य यांची सांगड घालणे प्रत्येक कलाकाराला जमले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Pankaj Tripathi in IFFI Goa | Dainik Gomantak

रंगभूमी

ते म्हणाले की, संपूर्ण जग एक रंगभूमी आहे, आणि आपण सर्वजण आपआपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो.

Pankaj Tripathi in IFFI Goa | Dainik Gomantak

पत्रकार मयंक शेखर

या सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी केले.

Pankaj Tripathi in IFFI Goa | Dainik Gomantak

नैसर्गिक अभिनय 

तुमचा अभिनय नैसर्गिक वाटला पाहिजे, यासाठी शरीर आणि मन संतुलित ठेवण्‍याचे महत्त्व पंकज त्रिपाठी यांनी अधोरेखित केले.

Pankaj Tripathi in IFFI Goa | Dainik Gomantak

लवचिकता

ते पुढे म्हणाले की, स्वतःला व्यक्तिरेखेनुसार घडवण्यासाठी मन आणि शरीराची लवचिकता आणि मोकळेपणा महत्त्वाचा आहे

Pankaj Tripathi in IFFI Goa | Dainik Gomantak

अभिनेता

स्टार आणि अभिनेता यांच्यातला फरकही त्यांनी यावेळी सांगितला

Pankaj Tripathi in IFFI Goa | Dainik Gomantak

कारकीर्दीची सुरुवात

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात कशी झाली आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि बाळगलेला संयम याच्या आठवणींना उजाळा दिला.

Pankaj Tripathi in IFFI Goa | Dainik Gomantak

संयम

सध्याची पिढी लवकर हताश होते, असे म्हणत त्यांनी तरुणांना आशा आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला

Pankaj Tripathi in IFFI Goa | Dainik Gomantak