Kavya Powar
पाणीपुरी हा बऱ्यापैकी सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे.
पण तुम्हाला माहितीये का, पाणीपुरी खाण्याचे काही फायदेही असतात.
पाणीपुरी खाल्ल्याने तुम्हाला भरपूर फायबर मिळू शकते
पाणीपुरी गहू, रवा, चणे आणि बटाटे इत्यादीपासून बनवली जातात, जे कार्ब आणि फायबरचा चांगला स्रोत असून याने नीट पचन होते.
पाणीपुरी खाऊन वजन कमी होऊ शकते. यातील फायबरमुळे हे होते
यामध्ये असलेल्या जलजिरामुळे अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.
पाणीपुरीमध्ये वापरल्या जाणार्या जलजीराच्या पाण्याने तोंडाचा अल्सर बरा होतो.