Kavya Powar
आषाढी वारी ही आपल्या देशाच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.
वारी हा वारकरी संप्रदायाचा एक भक्कम असा आधार आहे.
दरवर्षी लाखों भाविक विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी वारी करत पंढरपूरात दाखल होतात
पायी वारीची परंपरा हजारो वर्षांपेक्षा जुनी आहे
पंढरपूरच्या वारी हे फोटो मन मोहून टाकणारे आहेत
सर्व वयोगटातील माणसे यामध्ये सामील होऊन विठ्ठलभक्तीत तल्लीन होतात
टाळ-मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरताना दिसतात
विठ्ठलनामाचा गरज करत वारकरी पंढरपूरात दाखल होतात
सध्या वारीचे हे फोटो सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत आहेत