गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याची राजधानी पणजी हे मोठे आणि प्रसिद्ध शहर आहे.
पणजी केंद्रस्थानी पकडून बहुतांश पर्यटक आपले फिरण्याचे प्लॅन्स बनवतात.
गोवा सरकारने अलीकडेच पणजीला स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा केली.
अजून हे शहर अनेक समस्यांचा विळख्यात आहे त्यातली एक समस्या म्हणजे खड्ड्यांनी भरलेले रस्ते.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेक रस्ते खोदलेल्या अवस्थेत आहेत, दुरुस्तीकामे वेळेत होत नाही आहेत.
खड्ड्यांनी भरलेले रस्ते सतत तात्पुरत्या मलमपट्टीमुळे उखडत आहेत, त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था कायम आहे.
राजधानी पणजी स्मार्ट व्हायला अजून किती वर्षे लागतील याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गोव्यात जाऊन 'ही' राईड केलेली नाही? मग लवकरच करा प्लॅन..