Kavya Powar
अनेकदा आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता पेनकिलरचे सेवन करतो.
त्यापैकीच एक म्हणजे Meftal. मात्र इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) Meftal बाबत चेतावणी जारी केली आहे.
मासिक पाळीच्या वेदनांसाठी सर्रास Meftal वापरले जाते
मात्र Meftal मुळे मेफेनामिक ऍसिडचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.
मेडिकल तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे तुम्हाला DRESS सिंड्रोम होण्याची भीती संभवते.
ज्यामुळे मृत्यूही होऊ शकतो.
त्यामुळे तुम्हीही याचा वापर करत असाल तर वेळीच सोडून द्या