Kavya Powar
पणजीममधील सर्वात लोकप्रिय असलेला फेस्त आजपासून सुरू झाला आहे.
मेरी इमॅक्युलेट चर्चचे फेस्त 8 डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरू झाला आहे.
राजधानी पणजीच्या मधोमध असलेल्या सुंदरशा चर्चमध्ये या दिवसात उत्साहाचे वातावरण दिसून येते
यावेळी पारंपरिक स्मरणफेरी काढण्यात आली.
फेस्तमध्ये यावेळी विविध खाऊचे स्टॉल लावण्यात आले
यावेळी भाविकांची गर्दी दिसून आली
फेस्तचा आजचा पहिलाच दिवस असल्याने अजूनही स्टॉल लावण्याचे काम सुरूच आहे