दैनिक गोमन्तक
ऑर्किडची फुले सौंदर्य खुलवण्यास मदत करतात
वेगवेगळ्या रंगात ही फुले आढळून येतात
वेगवेगळ्या कार्यक्रमात ही फुलांच्या मदतीने सुंदर सजावट केली जाते
ही फुले सुंदर दिसण्याबरोबर सुंगधीदेखील असतात
आपल्या वेगवेगळ्या आकर्षक रंगामुळे ऑर्किडची फुले मनमोहक दिसतात
आपल्या प्रियजणांनादेखील ही फुले भेट म्हणून देतात
मन प्रसन्न ठेवण्यासाठी ऑर्किडची फुले मदत करतात