दैनिक गोमन्तक
इतिहासातील व्यक्तीबद्दल आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असते.
भारतासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचे व्यक्तीमत्व म्हणजे महात्मा गांधी होय.
महात्मा गांधींच्या राजकीय आयुष्याबद्दल अनेक गोष्टी माहीत असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेकांना माहीत नसते.
आज आपण जाणून घेऊयात महात्मा गांधींनी पाहिलेला एकमेव चित्रपटाविषयी
आदिपुरुष रिलिज झाल्यानंतर त्यातील संवाद आणि व्हीएफएक्स यामुळे त्यावर मोठी टीका झाली होती.
त्यावेळी विक्रम भट्ट यांनी आदिपुरुषवर टीका करताना माझ्या आजोबांनी विजय भट्ट यांनी1943 मध्ये रामायणावर आधारित 'रामराज्य' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा असा एकमेव चित्रपट आहे जो महात्मा गांधींनी पाहिला होता,असे म्हटले होते.