Puja Bonkile
शॉपिंग करायाला सर्वांनाच आवडते,पण शॉपिंग करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
काही टिप्स फॉलो करून तुम्ही स्मार्ट शॉपिंग करू शकता.
सर्वात पहिले शॉंपिग करतांना बजेट तयार करावे.
सेल आणि डिस्काउंटपाहून शॉपिंग करावे.
ऑनलाइन प्राइस चेक करावे.
शॉपिंग करताना नेहमी ऑफ सिझनमध्ये करावी
शॉपिंग करताना गरजेच्या वस्तु कोणत्या आहेत हे समजून खरेदी कराव्यात.