दैनिक गोमन्तक
ऑनलाईन पेमेंट्स करण्यासाठी सुरक्षित डिवाइसचा वापर करा. यूपीआई आईडी सारखा वेगवेगळ्या डिवाइसमध्ये टाकू मका.
एकच पासवर्ड आणि आयडी ठेवू नका.
ई-कॉमर्स वेबसाईडवर कार्ड डिटेल्स टाकताना काळजी घ्या.
परमनेंट क्रेडिड कार्ड घेत असाल तर कमी लिमिट असणारेच निवडा.
पेमेंट करताना दोन वेळा तरी यूपीआई आईडी चेक करावे.
कार्डचा सीवीवी (CVV) कोणाला शेअर करु नका.
टेम्परेरी क्रेडिट कार्डचा वापर करणे बेस्ट पर्याय ठरु शकतो.
पेमेंट करताना स्व:ताचा मोबाईल डाटा वापरा.