Puja Bonkile
तांत्रिक गोष्टी माहिती असुनही अनेक लोकांना ऑनलाइन फ्रॉडला सामोरे जावे लागते.
गेल्या काही वर्षात भारतात सायबर गुन्हे वाढले आहेत.
ऑनलाइन फ्रॉड टाळायचे असेल तर काय करावे हे जाणून गेउया.
बँक अकाउंट माहिती कोणालाही देउ नका
ओटिपी नंबर कोणालाही शेअर करु नका
बनावट लिक्सवर क्लिक करु नका
ऑनलाइन पेमेंट करतांना सर्व नियमांचे पालन करावे