Online Fraud टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Puja Bonkile

आधुनिक युगात ऑनलाइन फ्रॉडचे प्रमाण वाढले आहे.

Online Fraud | Dainik Gomantak

फ्रॉडर नवनव्या मार्गाने लोकांची फसवणू करतात

Online Fraud | Dainik Gomantak

तुमची छोटीशी चुक ही तुम्हाला महागात पडू शकते.

Online Fraud | Dainik Gomantak

फ्रॉडर बँकेतून फेक कॉल करून तुमच्या डिटेल्स मागतात.

Online Fraud | Dainik Gomantak

ते सांगतात की तुमचा अकाउंट किंवा एटीएम बंद होणार आहे.

Online Fraud | Dainik Gomantak

फसवणूक करणारे लोक कोणत्याही व्यक्तीच्या नावाने फेक अकाउंट बनवतात.

Online Fraud | Dainik Gomantak

यामुळे लोक फसतात आणि त्याचे आर्थिक नुकसान होते.

Online Fraud | Dainik Gomantak
Shravan month 2023 | Dainik Gomantak