एकतर्फी प्रेमात घुसमटत आहात? 'मूव्ह ऑन' करण्याचे प्रभावी मार्ग वाचा

Akshata Chhatre

घुसमट

नावाप्रमाणेच, एकतर्फी प्रेमामध्ये केवळ एकच व्यक्ती भावनिकरित्या जोडली जाते आणि तीच व्यक्ती सतत घुसमटते आणि त्रासून जाते.

one sided love| move on|emotional healing | Dainik Gomantak

रिजेक्शन

या रिजेक्शनच्या वेदनेतून पुढे जाणे खूप आव्हानात्मक असू शकते.

one sided love| move on|emotional healing | Dainik Gomantak

भावना

'मूव्ह ऑन' करण्यासाठी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे आपल्या भावनांना मोकळेपणाने व्यक्त होऊ देणे.

one sided love| move on|emotional healing | Dainik Gomantak

सोलमेट

राग, लाज किंवा रडण्याची इच्छा अशा भावनांना दाबून न ठेवता, त्यांना स्वीकारा. स्वतःला हे आठवण करून द्या की जरी तुम्ही अजूनही प्रेम करत असाल, तरी ती व्यक्ती तुमचा 'सोलमेट' नाही.

one sided love| move on|emotional healing | Dainik Gomantak

सवयी

तुम्हाला न आवडणाऱ्या तिच्या सवयी आठवा. रिजेक्शननंतर हृदय तुटतेच, म्हणून मित्रांपासून थोडा वेळ दूर राहून स्वतःला सावरण्यासाठी वेळ द्या.

one sided love| move on|emotional healing | Dainik Gomantak

सेल्फ-केअर

सर्वात पहिले 'सेल्फ-केअर'ला प्राथमिकता द्या. महागड्या स्पाऐवजी, बबल बाथ, फेस मास्क किंवा आवडते संगीत ऐकणे अशा छोट्या ॲक्टिव्हिटींनी मनोबल वाढवा.

one sided love| move on|emotional healing | Dainik Gomantak

उत्तम भविष्य

शेवटी, एक उत्तम भविष्याचे नियोजन करा, जसे कुटुंबीय किंवा मित्रांसोबत स्टेकेशनवर जाणे, ज्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची नवी आशा मिळेल.

one sided love| move on|emotional healing | Dainik Gomantak

K-Beauty आणि आयुर्वेद, भारतीय त्वचेसाठी कोणती पद्धत आहे बेस्ट?

आणखीन बघा