...अन् धोनी 'त्या'दिवशी स्टार झाला

Pranali Kodre

लोकप्रिय खेळाडू

एमएस धोनी भारतातील लोकप्रिय खेळाडू आहे.

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak

पदार्पण

धोनीने 23 डिसेंबर 2004 रोजी भारताकडून पदार्पण केले, त्यानंतर काही महिन्यातच तो भारतीय संघातील नियमित खेळाडू बनला.

MS Dhoni | Twitter

अन् स्टार झाला

त्याने 31 ऑक्टोबर 2005 रोजी जयपूरला 183 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीनंतर मात्र धोनी चाहत्यांसाठी स्टार झाला.

MS Dhoni | X/BCCI

श्रीलंकेविरुद्ध वादळी खेळी

श्रीलंकेविरुद्ध जयपूरला झालेल्या वनडे सामन्यात त्याने ही आक्रमक खेळी केली होती.

MS Dhoni | X/BCCI

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी

त्या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 299 धावांचे आव्हान ठेवले होते. त्यावेळी धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही खेळी साकारली होती.

MS Dhoni | X/BCCI

चौकार-षटकारांची बरसात

धोनीही ही खेळी 145 डावात 15 चौकार आणि 10 षटकार ठोकत केली होती.

MS Dhoni | X/BCCI

विक्रम

धोनीची ही खेळी आजही वनडेत यष्टीरक्षक फलंदाजाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.

MS Dhoni | X/BCCI

मेस्सी आठव्यांदा Ballon d'Or चा मानकरी

Lionel Messi
आणखी बघण्यासाठी