ध्यानात 'ॐ' काराचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

दैनिक गोमन्तक

मानसिक आरोग्य

आजच्या धावपळीच्या युगात आपले शारिरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी असणे महत्वाचे आहे.

Meditation | Dainik Gomantak

मेडिटेशन

यासाठी योगाभ्यासाबरोबरच मेडिटेशन करणे फायद्याचे ठरते.

Meditation | Dainik Gomantak

मेडिटेशन

मेडिटेशन करताना ॐ काराचा सराव आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो.

Meditation | Dainik Gomantak

मानसिक शांती

ॐ कारामुळे आपल्याला मानसिक शांती मिळण्यास मदत होते

Meditation | Dainik Gomantak

ऊर्जादायी

ॐ काराच्या रोजच्या सरावाने आपल्याला दिवसभर ऊर्जादायी वाटते

Meditation | Dainik Gomantak

पोटाच्या आरोग्यासाठी

आपल्या पोटाच्या आरोग्यासाठीदेखील ॐ काराचा फायदा होतो.

Meditation | Dainik Gomantak

ताणतणावापासून मुक्ती

ताणतणावापासून मुक्ती मिळते.

Meditation | Dainik Gomantak
Pear | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी