Pramod Yadav
आजकाल सर्वत्र वीज उपलब्ध आहे पण पूर्वी प्रत्येकाच्या घरी कंदील पाहयला मिळायचा
अपना चेतक! आज काल भरसाठ दुचाकी झाल्या असल्यातरी तरी चेतकला तोड नाही
आजच्या डिजिटल जगात रिळच्या कॅसेट मागे पडल्या आहेत.
डिजिटल गेम्समध्ये रमणाऱ्या मुलांना याची मजा कळणार नाही.
लेमनच्या गोळ्या.... प्रत्येकाची फेवरेट
पारलेचे किसमी शाळेतील फेवरेट चॉकलेट होते.
विटीदांडूचा खेळ आजकाल नामशेष झाल्याचे दिसत आहे.
आजकाल सेकंदापेक्षा कमी वेळात संदेश पाठवला जातो... पण पत्राला तोड नाहीच