दैनिक गोमन्तक
ओट्सचे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे, पण ओट्स बऱ्याच लोकांना खायला आवडत नाही.
ओट्समध्ये सफरचंद भाजलेले दालचिनी बारीक करुन तुम्ही खाऊ शकतात.
तुम्ही ओट्ससोबत केळीही ट्राय करु शकतात, केळी शरीरासाठी चांगली असते.
ओट्स सोबत कधी ब्लूबेरीही तुम्ही ट्राय करुन बघाच..
ओट्स सोबत भाजलेली केली आणि ड्राय फ्रूट्स एकदा ट्राय करु शकतात.
तुम्ही ओट्स सोबत भाजलेली केळी, जॅम, चॉकलेट टाकूनही खाऊ शकतात.
तसेच ओट्स त्यात ओले खजूर, संत्री, ड्राय फ्रूट्स टाकून खाऊ शकतात.
ओट्समध्ये चेरी, ब्लॅक बेरी, ड्राय फ्रूट्स हे शरीरासाठी खूप लाफदायी असतात.