किलर लूक्स आणि वेडावणारी नजर...नुसरत भरुचाचा कहर

Rahul sadolikar

क्यूट बर्थडे गर्ल

अभिनेत्री नुसरत भरुचा आता 38 वर्षांची झाली आहे. चला पाहुया तिच्या करिअरचा प्रवास.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

नुसरतने टिव्हीपासुन केली सुरूवात

नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीतून केली होती. 2002 मध्ये ती 'किटी पार्टी' या मालिकेत दिसली होती

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

जय संतोषी माँ पासुन चित्रपटाची सुरूवात

नुसरतने 2006 साली रिलीज झालेल्या 'जय संतोषी माँ' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

प्यार का पंचनामा पहिला हिट

2011 मध्ये, अभिनेत्रीचे नशीब बदलले. तिने कार्तिक आर्यनसोबत लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात काम केले आणि हा चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट ठरला

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

100 कोटी कमावणारा तिचा पहिला चित्रपट

यानंतर नुसरत प्यार का पंचनामा २ मध्ये दिसली, ती सोनू के टीटू की स्वीटीमध्येही दिसली. हा चित्रपट 100 कोटींचा व्यवसाय करणारा तिचा पहिला चित्रपट होता

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

आयुष्यमान आणि राजकुमार रावसोबत काम

2018 मध्ये आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट आला होता. याशिवाय तिने राजकुमार रावसोबत छलांगमध्ये काम केले होते.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

अक्षयसोबत रामसेतूमध्ये

2022 मध्ये त्याने अक्षय कुमारसोबत रामसेतू आणि सेल्फीमध्ये काम केले.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak
Bhagyashree | Dainik Gomantak