Nupur Sanon ग्लॅमरबाबत बहिणीला देते टक्कर

Akshay Nirmale

अभिनेत्री कृती सेननची बहिण नुपूर सेननने नुकताच तिचा एक स्टायलिश लूक इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

Nupur Sanon | Instagram

या लुकमध्ये नुपूरने स्कर्ट आणि श्रगसोबत हॉट टॉप परिधान केला आहे.

Nupur Sanon | Instagram

नुपूरचा जन्म 15 डिसेंबर 1995 रोजी नवी दिल्ली येथे झाला.

Nupur Sanon | Instagram

अभिनेता अक्षयकुमारसोबत तिचा एक म्युजिक व्हिडिओदेखील आला होता.

Nupur Sanon | Instagram

नुपूरची फॅन फॉलोविंगही वाढत चालली आहे.

Nupur Sanon | Instaram

नुपूर लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण करू शकते.

Nupur Sanon | Instagram

टायगर श्रॉफच्या आगामी गनपथ या चित्रपटात नुपूर दिसू शकते.

Nupur Sanon | Instagram
Vaani Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...